नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं अमेरिकेविरुद्ध झालेला दुसरा ऑलिंपिक पात्रता हॉकी सामना, भारतीय महिलांनी  १- ४ असा गमावला.

मात्र, कालचा सामना ५-१ असा जिंकल्यामुळे, दोन्ही सामने मिळून ६-५ असा सरस गोल फरक नोंदवत, भारतीय महिला हॉकी संघ टोकीओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे.