जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी पर्यटन उद्योगातील सर्वसंबंधितांना अधिक जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाचे आवाहन केले. प्रदूषणाच्या समस्येबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सेवा पुरवठादारांना शाश्वतता आणि संवर्धन हे...
शासकीय सेवेतील दिव्यांगांना निवडणूकविषयक काम नाही
मुंबई : शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांगांना निवडणूकविषयक काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दिव्यांग व्यक्तीची व्याख्या 'इक्वल ॲपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईटस अँड फुल पार्टिसिपेशन, 1996' मध्ये देण्यात...
अतिवृष्टीमुळे बाधित ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पाहणी
पुणे : 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित खेड- शिवापूर तसेच सुखसागर नगर, इंदिरा नगर, बिबवेवाडी, ट्रेझर पार्क, टांगेवाले कॉलनी, मित्रमंडळ, दत्तवाडी येथील आपत्तीग्रस्त ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
पुण्यात रात्री धुवाँधार पाऊस 14 जण दगावले,9 बेपत्ता
प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य सुरू;आज रात्रीही पावसाचा इशारा
पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्यांना काल रात्री धुवाँधार पावसाचा फटका बसला. शहरासह ग्रामीण परिसरातील सखल भागातील घरात पाणी शिरले....
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
पुणे : भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत...
दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी 13 तास 50 मिनिटांचा कालावधी (810 मिनिटे) उपलब्ध करुन दिला जाणार आहे....
तरुण पिढीसमोर भारताचा खरा इतिहास सादर करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. जी.बी.डेगलूरकर यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : वसाहतवादी शासकांनी तयार केलेल्या इतिहासात अनेक चुका असून, तरुण पिढीसमोर भारताचा खरा इतिहास मांडण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम....
पीयूसी संगणकीकृत करणे बंधनकारक
मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण तपासणी केंद्रे (पीयूसी) संगणकीकृत करणे बंधनकारक आहे. वाहनचालकांना कागदी स्वरूपात पीयूसी प्रमाणपत्र दिल्यास केंद्रचालकावर कारवाई होणार असून संबंधित केंद्राची मान्यता रद्द होणार...
निवडणुक काळात काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूरद्वारे कार्यवाही होणार
नागपूर : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या निर्देशानुसार प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूर यांच्या कार्यालयात 24 बाय 7 नियंत्रण कक्ष स्थापन...
अमरावतीच्या भारतीय जन संचार संस्थेत पत्रकारीता अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतीम संधी
29 सप्टेंबर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत स्वायत्त संस्था असलेरल्या अमरावती स्थित भारतीय जनसंचार संस्थेत शैक्षणिक सत्र 2019-20 करिता प्रवेश घेण्याची अंतीम...