विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वतयारी प्रशिक्षण संपन्न
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित...
पिंपरी चिंचवड मनपाच्या भोंगळ आणि बेफिकीर कामाचा उत्तम नमुना
पिंपरी : आपण पाहत असलेल्या ह्या फोटोतील रस्ता कोणत्या जंगलातील नसून, नागरिकांच्या कररुपी जमा होणाऱ्या पैशातून, पिंपरी चिंंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील काळेवाडी येथे तयार केलेल्या रस्त्याचा आहे.
वरील फोटोत दिसत असलेला...
महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी अपंगांना अडथळा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र वाहन तळ आहे. या वाहन तळापासून अपंग व्यक्तींना जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आलेला आहे. या रॅम्पवरून अपंग बांधव ये-जा...
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हा निवडणूकअधिकारी नवल किशोर राम
पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा...
पुरुष, महिला मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर; तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल
मुंबई : राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.
राज्यात ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री आर.के.सिंग यांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रात ऊर्जा क्षमता...
एमएसएमई क्षेत्रासाठी ऊर्जा संवर्धन मार्गदर्शक तत्वे आणि माहिती व्यवस्थापन पोर्टल ‘सिद्धी’ चे ही उद्घाटन
नवी दिल्ली : एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ऊर्जा क्षमता वाढवण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेचे...
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सतत प्रयत्नशील राहावे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, नोकरी कशी मिळेल यापेक्षा आपण अनेकांना नोकरी देवू शकतो...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जनगणना भवनाचे भूमीपूजन
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत जनगणना भवनाचे भूमीपूजन झाले. देशाची शास्त्रीय पद्धतीने जनगणना होणे हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे असे मत...
शेतीला फायदेशीर बनविण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची सुरूवात करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली
केंद्र व राज्यांनी कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी बागायती व मत्स्यपालनासारख्या पूरक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची आवशक्यता : स्वर्ण भारत ट्रस्टमधील समारंभात ‘रयथू...
पंतप्रधानांनी ह्युस्टन येथे काश्मिरी पंडितांसोबत संवाद साधला
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्युस्टन, टेक्सास येथे काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली.
यावेळी समुदायातील सदस्यांनी, पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांचे जोरदार...