पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे केले कौतुक

त्यांना आशावादी राहण्याचे आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी दिले प्रोत्साहन नवी दिल्ली : इस्त्रो मुख्यालयातील नियंत्रण केंद्राशी चंद्रयान-2 मिशनचा संपर्क तुटला असला तरी या संपूर्ण प्रक्रियेचे  साक्षीदार राहिलेले पंतप्रधान...

स्मार्ट सिटी बरोबरच औरंगाबाद देशाच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रही ठरेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य नियोजित वेळेआधी पूर्ण - पंतप्रधान औरंगाबाद : शहर नवी स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहेच, त्याचबरोबर हे शहर देशाच्या औद्योगिक घडामोडींचे...

वस्तू आणि सेवांच्या निर्यातीवर शून्य करदर- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भारतातून अधिकाधिक वस्तू आणि सेवांची निर्यात व्हावी, या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये निर्यातदारांच्या निर्यातीवर शून्य करदर ठेऊन उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट...

१०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा!

मुंबई : बांबूपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली स्थित "बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केली. "आपला बांबू गणपती" या  स्पर्धेत चंद्रपूरातील १५ शाळातील १०५ विद्यार्थ्यांसह शाळांमधील शिक्षकांनीही यात सहभाग...

अनंत चतुर्दशीनिमित्त तारापोरवाला मत्स्यालय राहणार बंद

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त दि. 12 सप्टेंबर 2019 रोजी तारापोरवाला मत्स्यालय प्रेक्षकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी दिली आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरुपात असून दि. 13 सप्टेंबरपासून मत्स्यालय नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी खुले राहील, असेही त्यांनी...

ग्रंथालयांच्या नुतनीकरणासाठी समान निधी योजना

मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेअंतर्गत 'इमारत बांधकाम/ विस्तार व नुतनीकरण' या योजनेसाठी...

पारलेतील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतले दर्शन

पु.ल. गौरव दालनास दिली भेट मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पारले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. पूजेनंतर प्रधानमंत्री मोदी नागरिकांच्या "..मोदी...मोदी.." च्या घोषणांना प्रतिसाद देण्यासाठी...

पुढील ५ वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद; महाराष्ट्राला मोठा वाटा मिळणार- प्रधानमंत्री...

मुंबई मेट्रोच्या तीन मार्गिका, मेट्रो भवनचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन; मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण मुंबई : 21 व्या शतकात आवश्यक असणाऱ्या दळणवळण (Mobility), संपर्क (Connectivity), उत्पादकता (Productivity), शाश्वतता (Sustainability) आणि...

राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

नए विचारों से नया भारत जोडो ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच हजार विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई : ‘अशिक्षा, असंस्कार, अनाचार छोडो, नये विचारोसे नया भारत जोडो’,असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरूणाईला दिला आहे. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी...