अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार – अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कारप्राप्त,नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी आदी उत्कृष्ट काम करणारे माजी सैनिक, माजी सैनिकांच्या,...

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाजाने एकत्रितपणे काम करण्याचे उपराष्ट्रपतींचे...

नवी दिल्ली : देशाचे समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या इमारतींचे...

शेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर; समितीचा अहवाल दीड महिन्यात सादर करणार –...

शेतीत परिवर्तनासाठी मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी राष्ट्रीय बैठक मुंबईत संपन्न मुंबई : देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी बैठक...

पारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई : पारशी नूतन वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देश आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात पारशी समाजाचे योगदान मोठे असून विशेषतः सामाजिक बांधिलकी जोपासताना विविध...

संरक्षण मंत्र्यांनी वाहिली पोखरण येथे वाजपेयींना आदरांजली

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानमधल्या पोखरणला भेट दिली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी...

सायबर सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांसाठी सोमवारी कार्यशाळा

मुंबई : सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर कसा करावा याची माहिती तरुण पिढीला व्हावी, यासाठी इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने...

मेट्रो-३ वरील रोलिंग स्टॅाक-मेट्रो गाडीच्या मॅाडेलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई :  कुलाबा-वांद्रे-एसईपीझेड कॅारिडोरमधील मेट्रो -3 मधील मेट्रो गाडीचे (रोलिंग स्टॉक मॉडेल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी अनावरण झाले. मेट्रो तीनवरील या मार्गिकेला अॅक्वा लाईन असे नाव...

पिंपरी चिंचवड शहरातून पूरग्रस्तांना मदतसाठी ‘तहसील हेल्प डेस्क’ सुरु

पिंपरी : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात 'तहसील हेल्प डेस्क' सुरु करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी दिलेली मदत एकत्रित करून तहसील हेल्प डेस्कच्या वाहनातून पुणे...

पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप – विभागीय...

गहू  व  तांदुळ  प्रत्येकी 2296 क्विंटल तर10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप पुणे : पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी...

आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार – गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना...

सांगली : नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांना दिला. डॉ. पाटील हे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी औषधे, वैद्यकीय पथकासह...