ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "ईद-उल-जुहा निमित्त सर्व देशवासियांना विशेषतः देशातील तसेच परदेशातील मुस्लिम बांधवांना मी...

न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे. भारतासारख्या मोठ्या देशात...

एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्र्पती पदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारित ‘लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग’...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज चेन्नईत 'लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग' पुस्तकाचे प्रकाशन केले. उपराष्ट्रपती म्हणून एम. व्यंकय्या नायडू यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारित हे पुस्तक...

‘नवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना आवाहन

नवी दिल्ली : भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलांना केले. ते आज 41 सरकारी शाळांमधील 3500 मुलांना...

जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूर : जीवनावश्यक  वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून  शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक...

सांगली जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 11ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावातील सुमारे...

आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट मुंबई : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीपैकी प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश...

अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार  शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार             पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार  पुणे : राज्यातील 21 जिल्ह्यातील 2...

आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

बाधीत कुटुंबांना 5 हजारांची मदत रोखीने;उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होणार पुणे : पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे....

पूरग्रस्त भागात इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर

मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्याने अन्न,वस्त्र आणि निवाऱ्याबरोबर इंधनाचा पुरवठाही महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर करण्यात येत असून इंधन व गॅसचे टँकर कोल्हापूर...