हेल्मेटसक्ती स्थगितबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केल्या सूचना

पुणे : शहरात पुणे पोलिसांच्या वतीने हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्यानंतर आता शहरी भागात दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्यास...

मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत

भोसरी : मोशीतील नव्याने होणाऱ्या एक हजार टन क्षमतेच्या रिकव्हरी फॅसेलिटी (एमआरफ)च्या प्रकल्पाची व प्लास्टिकपासून इंधन निर्मितीची महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. स्थापत्य पर्यावरण विभागाचे...

त्रिवेणीनगर चौक ग्रेडसेपरेटर बांधण्याचे नियोजन करावे

पिंपरी : स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक जंक्शन ठरू लागला आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा चौक आहे. त्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीला लागून विकसित झालेल्या चाकण...

सरकार व खासगी आस्थापनांना पार्किंगसाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक

पुणे : पुणे महापालिकेकडून माहिती अधिकारांतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी पार्किंग शुल्क संदर्भातील नियम व कायद्यांबाबत माहिती मागविली होती. त्यानुसार सरकार व खासगी आस्थापनांना पार्किंगसाठी जागा राखीव ठेवणे...

महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपाचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार...

भाजपने आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेताही पळवून नेऊ नये ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित...

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली. भाजपने आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेताही पळवून नेऊ नये, अशी मिष्किल टिप्पणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित...

आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यात शासन यशस्वी – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्याचा सन 2018-19 चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर राज्य अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने विकसित होणार; आर्थिक विकासाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे वित्तमंत्र्यांचे आवाहन मुंबई : राज्य अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास...

विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली

मुंबई : विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सदस्य दिवंगत तुकाराम नारायण माताडे तसेच माजी सदस्य दिवंगत पांडुरंग जयरामजी हजारे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला...

वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली : वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही...

17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

नवी दिल्ली : नमस्कार मित्रांनो, निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांची ओळख होण्याची संधी आहे आणि जेव्हा नवे सहकारी...