करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा...
राज्यातील नदीजोड प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये...
भारताची १५ जुलै रोजी चंद्रावरील दुसरी स्वारी
बंगळुरु : चंद्रावरील माती व वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताच्या ‘चांद्रयान-२’ या दुसऱ्या चांद्रमोहिमेसाठीचे यान १५ जुलै रोजी अंतराळात झेपावेल, असे इस्रोने जाहीर केले. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर
पुणे : यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी ही घोषणा...
केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष आर्थिक क्षेत्र संशोधन विधेयक 2019 ला मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष आर्थिक क्षेत्र सुधारीत विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे हे विधेयक विशेष आर्थिक क्षेत्र सुधारित अध्यादेश 2019 च्या...
विवाहित मुस्लीम महिलांच्या अधिकाराचे संरक्षण : तिहेरी तलाक द्वारे घटस्फोटाला प्रतिबंध
मुस्लीम महिला (विवाह विषयक अधिकारांचे संरक्षण) विधेयक 2019 ला मंत्री मंडळाची मंजुरी
संसदेच्या येत्या अधिवेशनात विधेयक मांडणार
नवी दिल्ली : सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या रालोआ...
आधार’ला नागरीक स्नेही बनवणार
कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही
नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...
होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) मसुदा विधेयक, 2019 ला मंजुरी दिली आहे.
प्रभाव :
या विधेयकात केंद्रीय परिषदेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन...
पदपथ, मोकळ्या आणि अडगळीच्या जागी टाकाऊ बांधकाम साहित्य टाकल्यास, आता महापालिका फौजदारी गुन्हा दाखल...
पिंपरी : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन हवामान बदल मंत्रालयातर्फे 'बांधकाम साहित्य व राडारोडा यांच्यातील टाकाऊ घटकाची विल्हेवाट लावणे' या नियम 2016 नुसार महापालिकेने व्यवस्थापकाची जबाबदारी पार पाडावयाची आहे. पर्यावरण...
बारामती येथील प्रशासकीय इमारतीतील उपहारगृह व गाळे करारपध्दतीने चालविण्यास देण्यात येणार
बारामती : बारामती येथील उप विभागीय अधिकारी यांचे अधिनस्त मुख्य इमारती मधील उपहारगृह आणि 3 गाळे करार पध्दतीने चालविण्यात देण्यात येणार आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व परिसर दररोज स्वच्छ...