नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये आज उन्हाळी कांदा दरात घसरण झाली आहे. लासलगावच्या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी ५००, तर जास्तीत जास्त १८०० रुपये...

औषधी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नवा उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या औषधी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान या उत्पादनांच्या निर्यातीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. २०१३ मधल्या...

प्रसारभारतीच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारभारतीच्या स्थापनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली. १९९७ मधे आजच्या दिवशी संसदेत संमत झालेल्या कायद्यान्वये प्रसारभारती हे वैधानिकदृष्ट्या स्वायत्त महामंडळ अस्तित्वात आलं. प्रसारभारतीत आकाशवाणी आणि...

राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई : लम्पी हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य चर्मरोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असून गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होत नाही. हा आजार...

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती...

इफ्फीमध्ये दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात सुरू असलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगजनांसाठीच्या विशेष विभागात उपशीर्षक आणि चित्रपटातल्या दृश्य माहितीच्या...

शेती पंपाचं चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी न तोडण्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचं चालू बिल भरलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात अनेक...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उच्चाधिकारी समितीची...

मुंबईसह महाराष्ट्रात गोवर संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यापासून गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या कालावधीत ३ हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचं...

आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...