राज्याच्या विविध जिल्ह्यांतील १०७९ ग्रामपंचायतींसाठी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध १८ जिल्ह्यांमधील १ हजार ७९ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी काल सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल ही माहिती...

डिजिटल बँकिंगमुळे वित्तीय व्यवस्थापनात पारदर्शकता येईल-प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोनाकोपऱ्यात डिजिटल बँकिंगविषयक भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यास आणि पारदर्शकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री...

गुजरातमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री आज आयुष्मान कार्ड वितरणाचा प्रारंभ करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डांचं वितरण करण्याचा प्रारंभ गुजरातमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. गुजरातमध्ये राज्यभरात पन्नास...

टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने ७...

मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये...

शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान...

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम...

मुंबई :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन  आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज...

न्यायदानाची प्रक्रीया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायदानाची प्रक्रीया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात इथं व्यक्त केलं. ते आज सर्व...

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट २०२२ यासाठी राज्य शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट २०२२ मध्ये राज्य शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा, तिचं शहर होणं, पाँडिचेरी, राख...