एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी...
पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह जमा करण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे...
मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नव्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह सुचवण्यासाठी दिलेली मुदत आज संपली. यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार...
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचं दीर्घ आजारानं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मैनपुरी लोकसभा...
रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना आज रद्द केला. त्यामुळं बँकेला आजपासून कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी आणि अवसायक नेमणुकीसाठी...
यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या फेडरल बँकेचे माजी अध्यक्ष बेन एस बर्नांके, तसंच डग्लस...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या फेडरल बँकेचे माजी अध्यक्ष बेन एस बर्नांके, तसंच डग्लस डबल्यू डायमंड आणि फिलिप एच डिबविग या अमेरिकी अर्थशास्त्रज्ञांना जाहीर झाला...
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांचं दिल्ली उच्च...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आपलं म्हणणं ऐकून घ्यावं असं कॅव्हेट...
‘पंढरपूरची वारी’ छायाचित्र प्रदर्शनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र प्रेमींसाठी हे प्रदर्शन नक्कीच आनंद...
महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री...
मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर...
डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करणारे भारतीय रिझर्व बँकेचे माहितीपत्र जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व बँकेनं माहितीपत्र जारी केलं आहे. डिजीटल चलनाबाबतचे उद्देश, त्यासाठीचे पर्याय, लाभ, भारतात डिजीटल चलनासाठी असलेले धोके याबाबत...
भारतीय वायू दलात डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वायू दलात येत्या डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जातील, अशी माहिती वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी...











