येत्या काळात हिंदू सण जोरात साजरे करण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाच्या सणांवर महाराष्ट्रात बंदी येणार नाही असा मी शब्द देतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टी...
नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळणार – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भुषवलं. चार हजार तीनशे ४५ मुलांना मदत करणाऱ्या पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेसह...
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं...
२००५ नंतर राज्यशासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार...
मुंबई (वृत्तसंस्था) : २००५ नंतर राज्यशासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागानं तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. महाराष्ट्र राजपत्रित...
कोविड महामारीच्या काळात प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या काळात, प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, अचूक वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे लाखोंचे प्राण वाचण्यास मदत झाली असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग...
‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असून देशातल्या शहरांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी या दोन दिवसीय संमेलनाची मुख्य भूमिका असेल, असं प्रधानमंत्री...
शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर...
४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय अर्थात, केंद्रीय अन्वेषण संस्थेनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर तसंच त्यांच्या कंपनीविरुद्ध ४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल...
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम २ दिवसात पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या ‘अधीश’ या बंगल्यातलं बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातलं बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयानं प्रशासनाला दिले...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र...











