केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्याची छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्याची मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं ऑल इंडिया सैनी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत...

एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ४४ अब्ज डॉलचा करार रद्द करण्यावरून ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात...

पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

नागपूर :  गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता  नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार...

स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत जहाजाच्या जलावतरणाचं लक्ष्य ठेवण्यात आलं असल्याचं संरक्षण मंत्रालयाने सांगितल आहे. विक्रांतची...

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर पुढील आदेशापर्यंत सुनावणी घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. राज्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भातल्या याचिकांची तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती उध्दव...

राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल  jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जून मध्ये...

नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री...

नागपूर : नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या  बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात होत आहे.  एकाच पिलर वर उड्डाणपूल आणि मेट्रो असल्याने तसेच महा मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सोबत काम केल्याने खर्चात...

खाद्य तेलाच्या किंमती प्रति लीटर 15 रुपयांनी तत्काळ कमी करण्याचे, केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाच्या किमती प्रति लीटर 15 रुपयांनी तत्काळ कमी कराव्यात असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. तेल उत्पादक आणि शुद्धीकरण कंपन्यांनी...

न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर – किरेन रिजिजू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर असल्याचं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री  किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं महाराष्ट्र राष्ट्रीय...

पालघर जिल्ह्यात फुफ्फुसांत संसर्ग झाल्याने मुलीचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातल्या झाई शासकीय आश्रमशाळेत नऊ वर्षांच्या एका मुलीला फुफ्फुसांत संसर्ग झाल्यानं काल मृत्यू झाला.  मृत  विद्यार्थीनीचं शवविच्छेदन मुंबईच्या  जे.जे. रुग्णालयात झालं. त्यात...