आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

मुंबई : राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” व...

निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळीतल्या घरांची किंमत २५ लाख रुपये

मुंबई (वृत्तसंस्था) : निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बीडीडी चाळीतल्या घरांची किंमत ५० लाख रुपयांवरुन २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

बंडखोर आमदारांना अपात्रतेबाबतच्या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरीचे झिरवळ यांनी दिलेल्या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी येत्या ११ जुलैपर्यंत मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयानं या आमदारांना दिली आहे. उपाध्यक्षांच्या नोटिशीनुसार त्यांना...

बंडखोर मंत्र्यांकडची खाती इतर मंत्र्यांकडे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळात काही बदल केले आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसंच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे,...

जी-सात देशांच्या परिषदेनिमित्त प्रधानमंत्रींनी घेतली अर्जेंटीनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ यांची म्युनिक इथं भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-७ देशांच्या परिषदेनिमित्त जर्मनीत असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटीनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ यांची म्युनिक इथं भेट घेतली. उभय देशातले वाणिज्यिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होण्याच्या...

अपघात चाचणींवर आधारित स्वयंचलित वाहनांना तारांकित गुणांकन देण्याविषयाचा मसुदा प्रकाशित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत-नवीन कार मुल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. भारत-एनसीएपी हे ग्राहक केंद्रित मंच म्हणून काम...

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या...

अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा ५० वर्ष जुना निर्णय रद्दबातल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपात करण्याचा महिलांचा संवैधानिक अधिकार काढून घेणारा मिसिसीपीतला कायदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला आहे. गर्भधारणेनंतर १५ आठवड्यांनी महिलांना गर्भपात करुन घेता येणार नाही, असा कायदा...

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव...

सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न...