द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाजवादी पार्टीचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुजन समाजवादी पार्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाध्यक्ष मायावती यांनी सांगितलं की भाजपाला पाठिंबा देण्याचा किंवा संयुक्त पुरोगामी...
राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश, मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असा गृहमंत्र्यांचा खुलासा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या राजकीय मंचावरच्या नाट्यमय घडामोडी अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचलेल्या नाहीत. शिवसेना विधीमंडळ पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्यानं पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी काल केला...
अल्पमतात असल्यामुळे राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून...
गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अमित शहा यांच्याकडून स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. ज्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप लावले त्यांनी माफी मागावी, असं शाह...
राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या नाही – बाळासाहेब थोरात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते...
प्रधानमंत्री उद्यापासून तीन दिवस परदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवस परदेश दौऱ्यावर जात असून, जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत. जर्मनीत स्क्लॉस एलमो इथं उद्या आणि परवा भरणाऱ्या...
नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज असून सहकार क्षेत्राची व्याप्ती दिवसोंदिवस वाढवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आणि सहकार गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नागरी सहकारी...
लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश मधला रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघ, पंजाब मधला...
इस्रोच्या जी सॅट २४ उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं जीसॅट-24 या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कौरू इथल्या अंतरिक्ष केंद्रावरुन आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण केलं. जीसॅट-24 हा 24-केयु बँड...
शिवसेनेचे ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेत फूट पडल्यानं राज्याातल्या महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी निर्माण झालेली अनिश्चितता अद्याप कायम आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला...











