केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. नाशिकमधलं सद्गुरु मोरेदादा धर्मादाय रुग्णालय हे १ हजार...
योग केवळ आयुष्याचा एक भाग राहिला नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग बनला आहे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशासह जगभरात अत्यंत उत्साहात साजरा झाला. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्यानं देशभरातल्या सर्व ठिकाणांसह निवडक...
विधानपरिषद निवडणूक निकाल
मुंबई : राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे :
पहिल्या...
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, सत्तेसाठी विचारांशी प्रतारणा करणार नसल्याचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केली. सिन्हा यांची निवड एकमतानं केल्याचं विरोधी...
जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा...
फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे....
ठाण्यात पिण्याच्या पाण्याच्या ४ हजार ९०० सीलबंद बाटल्या जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : बीआयएस अर्थात भारतीय मानके संस्थेने ठाण्यातील भिवंडी इथून पिण्याच्या पाण्याच्या ४ हजार ९०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या बाटल्यांवर बीआयएसच्या मानक चिह्नाचा बेकायदेशीर वापर केला होता....
इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन
शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांचा इरफानभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव...
पिंपरी : कामगार तथा शिवसेना नेते इरफानभाई सय्यद यांचा वाढदिवस पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आकुर्डीत...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. राजभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल...











