सरकारी खात्यांमध्ये १० लाख लोकांची भर्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे असोचॅमकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दीड वर्षात सरकारी खात्यांमध्ये १० लाख लोकांची भर्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात असोचॅम ने स्वागत केलं आहे. हा निर्णय...

अग्नीवीर भर्तीत ४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नीवीर भर्तीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिल जाईल, अस केंद्रीय गृह मंत्रालयानं...

२३ संवर्धन राखीव क्षेत्र, ५ अभयारण्ये आणि ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित...

मुंबई (वृत्तसंस्था) : शासनानं नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिलं आहे. शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव...

शासन महसूल बुडवल्याप्रकरणी जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीच्या संचालकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक हितेश पटेल याला काल अटक केली. मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची...

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज जारी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज २९ जूनपर्यंत भरता येतील. १८ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल, तर मतमोजणी २१...

५ जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दूरसंचार विभागाचा ५जी स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केला आहे. केंद्र सरकारतर्फे आज ही माहिती देण्यात आली. पुढच्या महिन्याच्या अखेरीला हा लिलाव होणार...

कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी साजरी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून १४ ते २६ जून या...

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज दोंडाईचा - नंदुरबार रस्त्यावर न्याहली गावाजवळ अवैध दारुची वाहतुक करणारा कंटेनर पकडला आहे. या कंटेनर मध्ये रॉयल ब्ल्यु कंपनीचे १८०...

प्रधानमंत्री यांनी मुंबईत राजभवन येथे केले क्रांती गाथा – गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मुंबईतील राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. राज्यपाल भगतसिंग...