देशात आतापर्यंत १९४ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९४ कोटी २३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८९ कोटी ३८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...

ज्येष्ठ वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसन्न व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चारांनी दूरदर्शनच्या बातम्या गावागावात पोहोचणारे ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं. संध्याकाळी अंधेरीतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आगेकूच जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हरियानात पंचकुला इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. आज पाचव्या दिवशी राज्याच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण,...

राज्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. राज्यात आज कोरोनाच्या १ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज...

खाद्य सुरक्षेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : खाद्य सुरक्षेत उत्तम कामगिरी केल्या बद्दल राज्याला आज तीसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते आज देण्यात आला. जागतिक अन्न सुरक्षा दिना निमित्त नवी...

१२ वीच्या परीक्षांचा निकाल उद्या ऑनलाइन होणार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा...

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहण्याचे...

मुंबई : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण  करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश...

कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय शिक्षण...

अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयाकडून प्लॉस्टिक बॉटल्सच्या वापरावर प्रत्येकी १० रुपये आकारणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयानं प्लॉस्टिक बॉटल्सचा कचऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राणीसंग्रहालयात एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. कालच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्राणीसंग्रहालयानं येणाऱ्या लोकांकडून प्लॉस्टिक...

देहू आणि आळंदी पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी किंवा वर्धक मात्र न...