कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण
मुंबई (वृत्तसंस्था) : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील चंद्रपूर इथं काल राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात आज आणि उद्या काही भागांत उष्णतेची लाट...
आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत- नारायण राणे
मुंबई (वृत्तसंस्था) : आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत, असं मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू...
प्रधानमंत्री उद्यापासून जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जर्मनी, डेनमार्क, फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षातला त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. तीन दिवसांच्या या दौऱ्यात, सर्वप्रथम जर्मनीमध्ये बर्लिन...
महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी आपल्या योगदानानं महाराष्ट्राबरोबरच देशालाही समृद्ध...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राज्यपालांनी संचलनाचे...
नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन
विजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंत शासकीय कामाची वर्क ऑर्डर
मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या...
पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना पहिला डॉ.शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : पहिला डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात आला. कोरोना काळात संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या योगदाना बद्दल त्यांना हा...
एलआयसीद्वारे ४ ते ९ मे दरम्यान देशातली सर्वात मोठी समभाग विक्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एलआयसी अर्थात भारतीय जीवन वीमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी ही समभागांची प्राथमिक विक्री ९ मे...
देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. कोल इंडियाकडे ५६ मेट्रिक टनांहून कोळशाचा साठा आहे आणि सिंगरेनी कंपनीकडे ४ मेट्रिक...
जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...











