ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती करणार, कपिल पाटील यांचं आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोचवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. ते काल पालघर इथं...
न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज असून त्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली...
आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही. सिंधूला कांस्यपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मनिला इथं उपांत्य फेरीतल्या आज तिला अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा...
डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या घरांची झडती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आज मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी अश्विनी भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यासह काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला...
राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजन; राज्याच्या विभागीय स्तरावर १ मे रोजी महाराष्ट्र...
मुंबई : कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर...
माजी सैनिकांसाठी दक्षिण कमांड येथे माजी सैनिक कक्षाचे (व्हेटरन्स नोड) उद्घाटन
पुणे : दक्षिण कमांड मुख्यालयाच्या कॅन्टीन संकुलात एक माजी सैनिक कक्ष (व्हेटरन्स नोड) तयार करण्यात आला आहे. पुण्यातील सेवानिवृत्त सैनिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करता यावे हा या...
महिला सक्षमीकरणासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार – महिला व बाल विकास मंत्री...
मुंबई : महिलांच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबविते. या उपक्रमांना गती देण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार असल्याची माहिती महिला व बाल विकास...
इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता – इतर...
मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक...
दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : पूर्वी अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना असायची. अंगभूत प्रतिभेची जाणीव करून दिल्यामुळे दिव्यांगांमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दिव्यांगांची सेवा ही ईशसेवा मानून विविध समाज घटकांनी कार्य...











