देशभरात सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज प्रभू श्रीरामाचा जन्म दिवस रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्तानं राममंदिरामधे राम जन्माचा सोहळा आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती...
क्रिकेट प्रमाणे भारतीय खेळांसाठीही इनडोअर अकादमी निर्माण करण्याची गरज – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळता यावं, यादृष्टीनं मुंबई क्रिकेट संघटनेच्या इनडोअर अकादमीसारख्याच अकादमी भारतीय खेळांसाठीही निर्माण करायची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे....
पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या भंडारवाडी ग्रामपंचायतीला गौरव ग्रामसभा...
लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याचा देवेंद्र फडनवीस यांचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकीसाठी गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रचाराची आज सांगता झाली. १२ एप्रिलला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाकडून...
देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नागरिकांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रामनवमीच्या निमीत्तानं गुजरातमधल्या जुनागढ इथल्या उमिया माता मंदीराच्या...
डिलाईल रोड पूल बांधकाम व हिंदमाता भूमिगत जल धारण टाकीच्या कामांची मंत्री आदित्य ठाकरे...
मुंबई : लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून बांधण्यात येत असलेल्या डिलाईल रोड उड्डाणपुलाच्या बांधकामाची आणि तेथे महानगरपालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या पोहोच रस्त्यांच्या कामांची पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री...
महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित...
सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या – गृहमंत्री...
मुंबई : सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...
शिर्डी आणि पोहरादेवी इथं आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानाने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरती, पाद्यपूजा, साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक, पारायण आणि विविध...
मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार हाफीज सईद याला आणखी दोन खटल्यांमध्ये 32 वर्षांची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आणि मजात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईद याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आणखी दोन प्रकरणांमध्ये 32 वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली. यापूर्वीच्या...











