पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे १२ एप्रिल रोजी आयोजन

मुंबई : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या...

चंद्रपुरात अवकाशातून पड़लेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी इस्रोचे पथक दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरातल्या विविध ठिकाणी काही दिवसांपूर्वी अवकाशातून पडलेल्या कथित उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी इस्रोचं पथक काल चंद्रपूरात दाखल झालं. चंद्रपुरात दाखल झाल्यावर या पथकानं सिंदवाही पोलीस ठाण्याला...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती – स्मृती इराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळात महिलांची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उन्नती झाली, असं केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी  म्हटलं आहे. त्या आज...

न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्याय प्रक्रियेत भारताकडे सर्वोत्तम न्याय व्यवस्था असून सर्व नागरिकांना समान न्याय मिळण्याचा अधिकार आहे, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपती  आजपासून तीन दिवसांच्या...

जल जीवन मिशनमुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल जीवन मिशन मुळे देशाच्या विकासाला उत्तेजन  मिळत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत कोट्यवधी घरांना पाणीपुरवठा करण्यात आला...

देशातल्या प्रौढ नागरिकांना ३७५ रुपयात खासगी लसीकरण केंद्रात मिळणार लशीची वर्धक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी वर्धक मात्रा आता कमाल ३७५ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक...

पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत  पशुधन चिकित्सेच्याबाबतीत  अत्याधुनिक...

सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी...

लोकसहभागामुळेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसंच शहरी विभागात मिळून तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली गेली आहेत. लोकसहभागामुळेच घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र...

जनहिताच्या योजना राबवून सामान्य जनतेला दिलासा द्या – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : जनहिताच्या योजना राबवून विविध जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा उभारण्याची कामं तातडीनं मार्गी लावत सामान्य जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी...