रु. २,२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस दि.०४ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली. मे. साई गुरु...

जागतिक तापमान ३ डिग्री सेल्सिअसनं वाढणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक तापमान तीन डिग्री सेल्सिअसनं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट संघाच्या जागतिक तापमानाविषयक समितीनं जारी केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पॅरिस करारात दीड डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढ...

इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी अर्थात सक्त वसुली संचालनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसाचं विशेष तपास पथक तयार केलं असल्याचं गृहमंत्री...

यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी...

पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्यांच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक – मंत्री सुनील केदार

मुंबई : नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्याच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयात पशुवैद्यकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत...

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे....

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागाकडून ३ शिकाऱ्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागानं ३ शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रं जप्त केली. व्याघ्र प्रकल्पाच्या गोठणे क्षेत्रात वाघांच्या गणणेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यात हे ३ शिकारी दिसल्यावर विभागानं...

राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...

पाकिस्तानची संसद विसर्जित करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांना त्यांच्या पदावरुन हटवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यावर प्रधानमंत्री इम्रान खान यांना काल त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं. उपसभापती कासीम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती...