छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त राष्ट्रीय स्तरावर विशेष कार्यक्रम राबवावेत – संभाजीराजे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर विशेष कार्यक्रम राबवावेत असा मुद्दा खासदार संभाजीराजे यांनी आज संसदेत उपस्थित केला. शोषित आणि वंचित समाजघटकांना मुख्य...

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीत महाराष्ट्र आघाडीवर

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशात ३ हजार २१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली...

मराठी नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणतात,...

भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. युक्रेनप्रश्नी सुरु असलेल्या शांतीचर्चेसह एकंदर युक्रेनस्थितीबाबत...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त मुंबई...

नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो, पाईपद्वारे स्वयंपाकाचा पीएनजी आता ३६ रुपये प्रति एससीएम मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक...

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय...

जवळपास एक लाख युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे – धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक लाख युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही योजना सुरू केल्याची घोषणा केली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संकेत स्थळावर नोंदणी करून या...

गतिमंद बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपीला न्यायालयानं सुनावली मरेपर्यंत जन्मठेप

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यात आठ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषी आरोपीला न्यायालयानं, मरेपर्यंत म्हणजे नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप, आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जळगाव जिल्ह्यात...

वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही – ऊर्जामंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी...

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय- अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बातमीदरांना ही माहिती दिली. राज्य सरकारनं सात वेळा सर्व...