कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटळला

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं. कोरोना काळात कोणतंही काम निविदेशिवाय केलं नाही असं म्हणत, त्यांनी विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे...

राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही – देवेंद्र फडनवीस यांचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज...

राज्यपाल, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नक्षलग्रस्त भागातील युवकांशी संवाद

मुंबई :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह तसेच युवक व क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांचेसह देशाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवक-युवतींशी राजभवन येथे संवाद साधला. यावेळी बिहारच्या...

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच 31...

आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी  लोकसभेत सांगितलं. संरक्षण खात्याच्या अंदाजपत्रकातील खर्च संरक्षण क्षमतांचा विकास,तसच...

युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये उद्भवलेल्या मानवतावादी संकटासाठी रशियाला दोषी ठरवणारा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत काल मंजूर झाला. त्याबरोबरंच युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याचंही आवाहन केलं. १४० देशांनी या...

राज्यात ६५ हजारपेक्षा जास्त सरकारी आणि खाजगी शाळांमधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार – वर्षा...

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा परिषदेच्या ६५ हजारपेक्षा जास्त शाळांसह इतर सरकारी शाळांमधेही सीसीटीव्ही कँमेरे बसवण्याची कार्यवाही येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...

पुणे शहरात प्रस्तावित अंतर्गत- बाह्य रिंगरोडसाठी अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटींची तरतूद – नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त...

मुंबई : पुणे शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य रिंगरोड प्रस्तावित असून या अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटी तरतूद केली आहे. या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या...

चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. चीनमधून या उत्पादनांची आयात २०१८-१९ मध्ये ४५१ दशलक्ष डॉलर्सवरून २०२१ मध्ये सुमारे...

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला

मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला. शुक्ला आपल्या वकीलांसमवेत काल कुलाबा पोलिसांसमोर हजर...