मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आता राष्ट्रपतीना 12 कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे...

नोव्हेंबर महिन्यात जी.एस.टी द्वारे १ लाख ३१ हजार ५२६ कोटी कर जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी.एस.टी.अर्थात वस्तू आणि सेवाकरापोटी नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये जी.एस.टी. लागू झाल्यानंतरचं आजवरचं सर्वाधिक दुस-या क्रमांकाचं कर संकलन झालं आहे. नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवाकराद्वारे...

राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असून आधुनिक शिक्षणाला देशाच्या समृद्ध परंपरेची जोड आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं. श्रीनगरमध्ये काश्मीर...

राज्यात ८५६ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्याने

मुंबई :  राज्यात ८५६.७१ हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी १३४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. स्व....

बालविवाह झालेल्या गावातल्या सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा राज्य महिला आयोगाचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतरच्या काळात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे यापुढं बालविवाह होणाऱ्या गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला...

न्युज प्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा; असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडियाच्या...

पुणे : लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अविरत चालू राहावे यासाठी असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडिया नेहमीच प्रयत्नशील आहे. असे...

विमुक्त जाती, भटक्या जमातींसह उसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग...

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतनमधील पूर्णवेळ शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून...

अमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती येथे बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन अमरावती : विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील विमानतळ...

वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदार वैद्यकीय व्हिसा धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर भारतानं वैद्यकीय उपचारासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. दुबईमधल्या भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती...

प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली,सातारा, कोकण सह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील...