अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम; उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव- राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई : अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व...

योग प्रशिक्षण हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा – राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आवाहन

5 व्या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचे राज्यपालांच्या  हस्ते उद्घाटन मुंबई  : योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. संतुलित शरीर,मन आणि स्वास्थ्यासाठी योग हा उत्तम असल्याचे दिसून आले आहे....

देशातला कोरोनामुक्तीचा दर ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ७ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ५४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातला...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी...

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वाहनासह जप्त केला आहे. आयुक्त,...

चारा छावण्यांतील सोयी, दुष्काळी उपाय योजनांसाठीही आता आमदार निधी वापरता येणार

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय आज राज्य शासनाने जारी केला. यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध...

दुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद...

मुंबई : दुकानदारांनी दक्षता समितीबाबतचे फलक, तसेच आपल्या दुकानात असलेला अन्नसाठा यासंदर्भातील फलक लावणे अनिवार्य आहे. ज्या दुकानदारांनी याबाबत कार्यवाही केली नाही त्यांनी येत्या आठ दिवसांत दर्शनी भागात फलक लावावेत, असे...

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘स्मृतिचित्रे स्मरणिके’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा लाभ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिष्टचिंतन

मुंबई : महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल, आदरणीय श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले असून राज्यपाल महोदयांना  निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना केली आहे. उत्तराखंडचे...

नाशिकमधे आजपासून अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : आज सकाळी टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयातून निघालेल्या ग्रंथ दिंडीनं संमलेनाला प्रारंभ झाला. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यावेळी...

इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर सन्मानित मुंबई : जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु कोरोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस,...