जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा किदंबी श्रीकांत ठरला पहिला भारतीय बॅडमिंटनपटू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बँटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा सामना सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे. श्रीकांत हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल...

देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे – एम....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे, असं मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. ते काल हैदराबाद...

परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ; अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित...

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादी मान्यवरांनी आज...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव श्रीमती मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी, महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून आज सुमारे 300 जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. भानशीला पाडा, पासपोली गाव, पाईपलाईन रोड, पेरूबाग, पासपोली मरोळ...

अमित शहा यांनी कोविड-19 लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे कोविड-19 साथीच्या आजारा विरुद्धच्या लढ्यासाठी स्थापन केलेल्या एमएचए नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित...

यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशीचे...

मुंबई : यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (बुधवारी) रात्री घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी...

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ.एस.जयशंकर आज बांग्लादेशच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर आज बांग्लादेश दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन...

मनपा शाळेमध्ये ‘PCMC Teen-20 स्कुलोत्सव’ साठी मानधनावर मनपा शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची नेमणुक करावी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या वर्षापासुन ‘महापौर चषक स्कुलोत्सव’ स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने “स्कुलोत्सव” ही स्पर्धा घेण्याचा मुख्य उद्देश हा असेल की शहरातील सर्व...