विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ.केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव

मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात...

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत...

9 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव – 2024 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विज्ञान...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप्स आणि संभाव्य उद्योजकांसाठी मोदी सरकारने सादर केलेल्या तरतुदी सक्षम करणार्‍या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता देशव्यापी सार्वजनिक संपर्क मोहिमेचा आराखडा तयार करण्याचे आवाहन केंद्रीय...

राज्य लोकसेवा आयोगाच्या इमारतीसाठी २८२ कोटी २५ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आता या इमारतीसाठी 282 कोटी 25 लाख रुपये खर्चास प्रशासकीय...

इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर कंपनीला गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर या कंपनीला महाराष्ट्रात १० हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योग...

गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडस्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात सध्या सुरु असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत बॅडमिंटन, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक...

मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी सीबीआयचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्‍वेषण ब्यूरो अर्थात  सीबीआई नं आज दिल्लीतल्या अबकारी धोरण प्रकरणात आता दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे मारले. दिल्लीचे उपराज्यपाल वी...

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना अनिर्णित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर करंडक  कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अहमदाबाद इथला सामना आज अनिर्णित राहिल्यानं करंडक भारतानेच राखला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतला हा चौथा सामना होता. पहिले दोन...

मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार ३...

एटीएल मॅरेथॉनसाठी २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला आज सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या एटीएल मॅरेथॉनसाठी आज अटल नवोन्मेष मोहिम आणि निती आयोगानं आज २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला सुरुवात केली आहे. नवोन्मेषासाठीचा हा एक मोठा कार्यक्रम असून...