राज्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला...

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवला जाणार आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांनी सर्व मंत्रालयीन...

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते 25 मार्च पर्यंत चालणार आहे.  ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला...

कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध प्रकारची कामं करणारे बिगर तांत्रिक कर्मचारी निवडण्यासाठीची परीक्षा, तसंच संयुक्त उच्च माध्यमिक स्तरावरची परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि...

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील सन २००९ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे आज स्वीकारली. बालविकास उपायुक्त राहुल मोरे आणि प्रशासन...

भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची...

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणार्‍या संभाजी भिडेंसंदर्भात, भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महनीय व्यक्तींचा अपमान करणाऱ्या...

सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. फिक्की या उद्योजक संघटनेच्या वार्षिक आरोग्य- उपचार विषयक परिषदेचं उद्घाटन करताना...

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ ची ‘वॉकथॉन’ने सुरुवात

मुंबई : ‘मतदान हा आपल्याला मिळालेला घटनादत्त अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे,’...

औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं दिले. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र आज...

दूरदर्शनतर्फे गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचा माहितीपट प्रसारित करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनतर्फे, गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचं दर्शन घडवणारा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. “धरोहर भारत की-पुनरुत्थान कि कहानी’’ या नावाने हा माहितीपट दोन भागात...

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

पुणे : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश कृषी...