प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत ५ जी सेवेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 5-जी सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5- जी इंटरनेट सेवेचा...

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार कोटी रुपयांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन 2022 मधल्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 49 हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. 2021 च्या डिसेंबरच्या तुलनेत हे संकलन...

दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नसल्याचं परराष्ट्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नाही असं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलं. ते शांघाय सहयोग संघटनेच्या...

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. पुण्याजवळील आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल त्यांचा मृतदेह आढळला असून गेले 2 दिवस...

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानुसार प्रवेश- राज्य सरकार

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. केवळ चालू शैक्षणिक वर्षासाठीच ही परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे,...

मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यातील ७८ उमेदवारांना...

भारतीय हवाई दलाकडून आजपासून ‘अग्नीवीरवायू’साठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी 17 ते 25 वयोगटातल्या युवकांच्या लष्करातल्या 4 वर्षांच्या भरतीसाठी अग्नीपथ ही योजना मंजूर केली होती. या योजनेंतर्गत भारतीय हवाई दल आजपासून...

डीआरआयने ओप्पो इंडिया कंपनीने केलेली 4389 कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघडकीस आणली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या “ग्वांगडाँग ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन मर्या.” (यापुढे ‘ओप्पो चीन’ असा उल्लेख करण्यात येणाऱ्या) या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या मे. ओप्पो मोबाईल्स इंडिया” (यापुढे ‘ओप्पो...

वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि भारतीय पर्यटन विकास महामंडळादरम्यान सामंजस्य करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींमध्ये उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं आयुष मंत्रालयानं भारतीय पर्यटन विकास महामंडळासमवेत एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार, आयुष...

इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात...