वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
राज्यातील वीज निर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा
मुंबई : वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन...
आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आणि नौकानयनातली सुरक्षा याकरता कायदे करण्याप्रति भारत वचनबद्ध – राजनाथसिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आणि नौकानयनातली सुरक्षा याकरता कायदे करण्याप्रति भारत वचनबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी आज सांगितलं. आशियातल्या १८ देशांच्या तटरक्षक दल प्रमुखांच्या बैठकीचं उद्घाटन...
शिवसेनेच्या बारा खासदारांचा एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या शिवसेनेच्या एकोणीस खासदारांपैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी संसदीय गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केली आहे अशी माहिती खासदार...
निवडणुकांदरम्यानचा खोट्या बातम्यांचा प्रसार हा जगभरातल्या निवडणुकांमध्ये चिंतेचा विषय – राजीव कुमार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकांदरम्यानचा खोट्या बातम्यांचा प्रसार हा जगभरातल्या निवडणुकांमध्ये चिंतेचा विषय ठरल्याचं मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
समाज विघातक घटक खोट्या बातम्या खऱ्या असल्याचं भासवून लोकांचा...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर
मुंबई : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे....
खाजगी दूध उद्योग संघांच्या दुध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या खासगी दूध उद्योग संघांनी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळे ही कपात करण्यात आली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात...
राज्यातल्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या खाली आली आहे. राज्यात काल ६ हजार १०७ नव्या रुग्णांची नोंद झाली....
जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा भारतीय लष्करान उधळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज पहाटे हाणून पाडला. पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी उडवलेले एक क्वाडकॉप्टर पण नियंत्रण...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८६ कोटी ८६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...
घोडेगाव येथे आयोजित आपत्ती मित्र प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट
पुणे : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील आपत्ती मित्रांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेंतर्गत जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील ८० आपत्तीमित्रांना घोडेगाव येथे प्रशिक्षण देण्यात येत...









