प्रार्थना स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घेतली तरी आवाजाची मर्यादा ओलांडू नये- उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं असून कायदा हातात घेण्याचं धाडस कोणी करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे....

१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक

मुंबई : बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची...

राज्यात नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. राज्यात काल ४३ हजार ६९७ नवे रुग्ण आढळले, ४६ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात...

अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि समर्पण महत्त्वाचे असल्याचे प्नधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ते...

एक दिवस शाळेसाठी असा उपक्रम राबवण्याचं डॉक्टर भारती पवार यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणांनी बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री...

पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी  गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष  आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पोलिस गृहनिर्माण संदर्भात...

ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी...

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : गेले काही दिवस महाराष्ट्र - कनार्टक सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार एसटी महामंडळानं आपल्या, कर्नाटकात जाणा-या दैनदिन १ हजार १५६...

सीमा देव यांचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री

मुंबई : ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...