भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन
मुंबई : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.
उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण...
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण...
‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ...
महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त ५५ गुणवंत कामगारांना प्रमाणपत्राचे वितरण
गुणवंत कामगारांना समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील ५५ कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी – अनुराग सिंग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसशी संबंधित वृत्तसंस्थेला तसंच राजीव गांधी...
दिवाळी सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त गाड्या सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात १ हजार ४९४ अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला...
‘रोज योग करूया…निरोगी राहूया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त...
भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. काल सांगली इथं काँग्रेस पक्षाचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत...
महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही, शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या...
सरकारी शाळांमधल्या शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामं कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे...









