मनी लॉन्ड्रिंगवर पूर्णतः नियंत्रण आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान एकत्रित आणण्याची गरज – शक्तीकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, विदेशातल्या देयतांची परिणामकारकता वाढवण्यासाठी डिजिटल चलन महत्वाची भूमिका बजावत आहेत. ते काल मुंबईत G-20 टेकस्प्रिंन्ट...
सरकार आपल्या दारी मोबाईल व्हॅनचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीरातील महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या 'मोबाईल व्हॅन'चं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, महिला आणि बालविकास मंत्री मंगल...
समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे माजी परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर आज सीबीआयनं छापा टाकला. वानखेडे यांच्यासह अन्य...
जी २० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक कार्यकारी गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी२० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन केलं. एनएफटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि...
व्यक्तीगत कर्ज फेड केल्यावर महिनाभरात मालमत्तेची कागदपत्रे देण्याचे रिझर्व्ह बँकेचे वित्तीय संस्थांना आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्सनल लोन अर्थात व्यक्तीगत कर्ज घेतलेल्या व्यक्तींनी कर्जाची परत फेड केल्यावर महिनाभरात त्यांच्या गहाण ठेवलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची कागदपत्र हस्तांतरित करावी. अन्यथा विलंबाबद्दल वित्तीय संस्थांना...
जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे शोपियां जिल्ह्यातील मुंझ मार्ग गांवात संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैय्यबाचे तीन दहशतवादी मारले गेले. दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून एक शोपियां इथला...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला अधिकार...
मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं- चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे, त्यामुळे मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण...
राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं , नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.नाशिक जिलह्यातल्या...
देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु असून देशामध्ये झालेले बदल, उघडलेली विकासाची दारं, पायाभूत सेवा-सुविधांचा विकास आणि विकासाचा लाभ थेट...