राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार, राज्यातल्या २ लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आलं आहे, असं आदिवासी विकास मंत्री डॉ....
अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरातल्या ईशान्येकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या टप्प्यांमुळे अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता असून आज संध्याकाळपर्यंत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम...
NCC-PM च्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री संबोधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदानावर होणाऱ्या NCC-PM अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संबोधित करतील. यंदा एनसीसी आपल्या स्थापनेचं...
पुण्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची राज्य महिला आयोगानं घेतली दखल
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पुण्यात हवेली तालुक्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक रागातून मामानं आपल्या दोन भाच्यांना मारहाण करून या घटनेचं चित्रीकरण केल्याची ...
महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. ते काल सह्याद्री राज्य अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित बैठकात बोलत होते. सध्याही विविध विभाग...
ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत शिव थापा अंतिम फेरीत दाखल, महिलांचे अंतिम सामने आज होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहा वेळा आशियाई पदक विजेता भारतीय मुष्टीयोद्धा शिवा थापा यानं, 2022 आशियाई एलिट मुष्टियुद्ध विजेतेपद स्पर्धेच्या साडेत्रेसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. ही...
देशातील विमानतळांची संख्या २०१४ पासून दुप्पट झाल्याची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील विमानतळांची संख्या २०१४ मधील ७४ वरून आता १४८ पर्यंत म्हणजेच जवळपास दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. ते...
हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी आज उद्घाटन केले. यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान एक लाख ७५ लाख यात्रेकरूंच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय...
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह आणि भाजपा नेते...









