महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल – प्रधानमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीमध्ये केलं. देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करण्याचं...

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश...

पुणे : ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करावीत, अशा...

दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ युवा पिढी घडेल – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल...

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यात शासनासमवेत खाजगी संस्थांनीही सहकार्य करावे.  यामुळे शिक्षित समाज, सुदृढ युवा पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष...

सरकारी कार्यालयांमधील स्वच्छता आणि अडगळ काढून टाकण्यासाठी विशेष अभियान टप्पा ३.० पोर्टल सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या सरकारी कार्यालयांमधे स्वच्छता करणे आणि अडगळ काढून टाकणे या उद्देशाने विशेष अभियान टप्पा- ३.० राबवण्यात येणार आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी एका पोर्टलचं उद्घाटन आज नवी...

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३६ टक्के दराने परतफेड

मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३६ टक्के कर्जरोखे २०२३ ची परतफेड ५ नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह ६ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त...

खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा...

जलदिवाळी – “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया” अभियानाचा प्रारंभ

जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहनिर्माण आणि...

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात सांगितलं. शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत आझाद...

खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना...