कोकणात बारसू प्रकल्प उभारण्यास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या बारसू इथल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीला प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल  नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. तेलशुद्धिकरणासारख्या प्रकल्पातून निसर्गाचा...

कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं....

आरबीआय ने ठोठावला वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे....

वारीतील भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : कोविडनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे...

प्रसारभारतीच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारभारतीच्या स्थापनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली. १९९७ मधे आजच्या दिवशी संसदेत संमत झालेल्या कायद्यान्वये प्रसारभारती हे वैधानिकदृष्ट्या स्वायत्त महामंडळ अस्तित्वात आलं. प्रसारभारतीत आकाशवाणी आणि...

मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव

मुंबई : मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभा...

बीसीसीआयकडून निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची  नियुक्ती केली आहे. शिवसुंदर दास,सुब्रतो बॅनर्जी, सलिल अंकोला आणि श्रीधरन शरत हे निवड...

साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांना कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली असून. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं...

गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर – दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा...

कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली...