देशातल्या २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळाव्याचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आज देशभरातल्या २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम, अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळावा आयोजित केला आहे. राज्यात अहमदनगर, अमरावती, गडचिरोली,...
बीसीसीआयकडून निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती केली आहे. शिवसुंदर दास,सुब्रतो बॅनर्जी, सलिल अंकोला आणि श्रीधरन शरत हे निवड...
शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस.नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.पी. पारदीवाला...
माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार...
राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 2613 उमेदवार रिंगणात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागं घेण्याची मुदत काल संपल्यामुळे एकंदर 2613 उमेदवार रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगानं प्रसिध्द केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार एकंदर 517 उमेदवारांनी...
स्वदेश निर्मित “प्रचंड” हेलिकॉप्टर्स संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हवाईदलाकडे सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यांनी आज स्वदेशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर्सचा भारतीय वायुसेनेत समावेश केला. जोधपूर इथल्या भारतीय वायुदलाच्या तळावर झालेल्या समारंभात या...
इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या मोटारीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या गाडीचं अनावरण केलं. जगातलं पाहिलं फ्लेक्स-इंधनावर चालणारं विजेचं वाहन सुरु...
व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे – जेपी नड्डा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या नऊ वर्षांत झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे....
ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;
मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर...









