भविष्य निर्वाह निधीवर ८ पूर्णांक १५ दशांश टक्के व्याज देण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या विश्वस्त मंडळानं चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर आठ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज देण्याची शिफारस आज केली. यापूर्वी...

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश...

काश्मीर खोऱ्यात, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागातील वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या...

व्यक्तीगत कर्ज फेड केल्यावर महिनाभरात मालमत्तेची कागदपत्रे देण्याचे रिझर्व्ह बँकेचे वित्तीय संस्थांना आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्सनल लोन अर्थात व्यक्तीगत कर्ज घेतलेल्या व्यक्तींनी कर्जाची परत फेड केल्यावर महिनाभरात त्यांच्या गहाण ठेवलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची कागदपत्र हस्तांतरित करावी. अन्यथा विलंबाबद्दल वित्तीय संस्थांना...

कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं....

शेतकऱ्यांना कृषिपंप व विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी...

देशाच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कर्नाटकातल्या बंगरूळ इथं इंडिया एनर्जी वीक  २०२३ उद्घाटन केलं. भारताच्या ऊर्जा वापरात २०३० पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी...

धान खरेदी प्रक्रिया प्रक्रियेची व्याप्ती वाढवावण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रिया सध्या मर्यादित आहे. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र...

पुण्यातल्या एका शाळेच्या इमारतीवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या रविवारी पुण्यातल्या एका शाळेचे दोन मजले ताब्यात घेतले. या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा गट मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी, तसंच देशविरोधी कारवायांचं...

प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत.  यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच...