राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं , नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.नाशिक जिलह्यातल्या...
केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा ; दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन...
पुणे : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा करून या भागातील नागरिकांना दिलासा...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत द्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. येत्या ३ आर्थिक वर्षात या जोडण्या दिल्या जाणार असून...
‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई : पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची दखल घेऊन महामंडळाला प्रतिष्ठित ‘स्कोच’च्या (SKOCH)...
मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही,अशी मनोज जरांगे यांची भूमिका
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही, असं या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. ताबडतोब विधिमंडळाचं अधिवेशन...
कर सल्लागाराला ८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी अटक
मुंबई : मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्यकर...
मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा...
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते...
नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नाव नोंदणी करा – विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; तसेच नवीन युवा...
राज्यभरातून आलेल्या ४१४ कलशांचं मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर पूजन
मुंबई (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश हा देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्यभरातून आलेल्या ४१४...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी – अंबादास दानवेंची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांवर विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया...