हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रकारासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य...
महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केला. देशाचा आर्थिक विकास, सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा...
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी – अंबादास दानवे यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : महायुती सरकार राज्यभर राबवत असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे जाहिरातबाजी असून प्रत्यक्षात नागरिकांना यातून कसलाही लाभ मिळाला नाही,अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...
राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई :- नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या...
देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या...
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह आणि भाजपा नेते...
मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटी बस सेवेला सर्वाधिक फटका
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरु असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेला बसला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे लातूर...
राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन असल्यानं कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व निर्णय देशहित मनात ठेवून घेतले आहेत. राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन समोर ठेवून निर्णय घेत असल्यानं कुठलाही कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
भारतीय ग्राहकांकडून आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी : पीयूष गोयल
भारत मंडपम येथे ‘जी 20 मानके संवाद’ मध्ये केंद्रीय मंत्री गोयल सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ग्राहक आता उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांची मागणी करत आहेत आणि त्याच्या पूर्ततेसाठी सरकार...
पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
पुणे : विकिसत भारत संकल्प यात्रा शहरातील विविध भागात पोहोचत असून याद्वारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त...