ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...

कॅनरा बँकेच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज...

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण

मुंबई : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या...

महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल – प्रधानमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीमध्ये केलं. देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करण्याचं...

मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा...

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि  धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते...

परीक्षा आणि निकालातल्या गोंधळासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करणार – चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विद्यापीठात परीक्षा, निकाल आदींसाठी होत असलेल्या गैरव्यवहार आणि गोंधळासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी राज्यपालांना शिफारस करण्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिलं....

भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषदेत...

मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 2613 उमेदवार रिंगणात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागं घेण्याची मुदत काल संपल्यामुळे एकंदर 2613 उमेदवार रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगानं प्रसिध्द केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार एकंदर 517 उमेदवारांनी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणं काढण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते...