मुंबई मनपा बरखास्त करून टाका!
मुंबई : मुंबई तुंबली की सरकारला जाग येते. आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही मिठी नदीचं काम पूर्ण होत नाही. शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ...
आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान
मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार...
देशात सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात
मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे.
शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा,शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व...
मुंबईत आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला सुमारे 1,30,000 लोकांची भेट
मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला...
मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकास -मंत्री सुभाष देसाई
42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
मुंबई : मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते, यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन...
माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
विद्वान आणि उत्कृष्ट प्रशासक, आपल्या इतिहासातल्या महत्वाच्या कालखंडात त्यांनी देशाचे...
माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचं ‘माझी भिंत’ हे पुस्तक प्रकाशित
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबूक पेजवरच्या नोंदी, निरीक्षणं, स्फुट लेख आणि अभिप्राय यांचं संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या...
पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन
निर्धारित गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने विशेष प्रयत्न करावेत -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : शासनाच्या विविध योजनांची जिल्हा परिषदेंच्या...
सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते पु.ल.कला महोत्सवाचे उदघाटन
मुंबई : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने आयोजित आठ दिवसीय पुलोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते रविंद्र नाट्य मंदिर येथे झाले. सर्वांचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या पुलोत्सवात विविधांगी...
सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान देण्याची महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा...
नवी दिल्ली : सोयाबीन पेंड निर्यातीवर 15 टक्के अनुदान मिळावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असून, ही मागणी मान्य झाल्यास महाराष्ट्रासह देशातील सोयाबीन उत्पादक राज्यांना फायदा होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कृषी...









