महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड....

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. ८ मार्च)  कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख

४ लाख व्यक्ती क्वारंटाईन पोलिसांवर हल्ल्यांच्या २४४ घटना ८२३ व्यक्तींना अटक मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ११ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या...

कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांकडून उद्ध्वस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या अबुजामाद इथले नक्षलवाद्यांचे एक शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ही...

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार घाबरू नका, मात्र काळजी निश्चित घ्या…

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून आवाहन                                   पुणे : कोरोना प्रतिबंधाबाबत प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपायोजना समाधानकारक असून कोरोना प्रतिबंधासाठी केंद्रीय पातळीवरून आवश्यक असलेल्या उपायोजनांसाठी...

राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा...

खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट केलेल्या मुरूडवासियांच्या जमिनीच्या चुकीच्या नोंदी रद्द करा – राज्यमंत्री आदिती तटकरे

मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड क्षेत्र हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील मुरूड वासियांच्या जमिनी चुकीच्या नोंदीने खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान – निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा

पिंपरी : स्वच्छ महाराष्ट्र/ भारतअभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ सुरु झालेले आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच...

भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत चढ उतार य़ेऊनही आर्थिक सुधारणांची गती चांगली असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते आज फिक्की, अर्थात...

डॉटपेच्या डिजिटल शोरुमचा वेगाने विस्तार

मुंबई : ऑफलाइन ते ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्म डॉटपेच्या डिजिटल शोरुम या उद्योगांना ऑनलाइन विक्रीसाठी मदत करणाऱ्या अॅपने केवळ ४ महिन्यांतच ४.५ दशलक्षांपेक्षा व्यावसायिकांची नोंदणी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केली. बिझनेस श्रेणीतील टॉप...