पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक पूर्वतयारीचा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी घेतला...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या. पुणे विभागीय आयुक्त...

जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...

मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...

कारगील विजयाची 20 वर्ष

नवी दिल्ली : ऑपरेशन विजय अर्थात कारगील युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला यावर्षी 20 वर्ष होत आहेत. कारगील युद्ध म्हणजे राजकीय, लष्करी आणि मुत्सद्देगिरीची गाथा आहे. कारगील युद्धातला विजय, आपला...

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर

पुणे : देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार जाहीर झाला असून येत्‍या शनिवारी 1 जून रोजी पुण्‍यामध्‍ये सन्‍मानपूर्वक...

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार मुंबई, दि. ८ : कोवीड-१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड १९ अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व...

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीची शपथ दिली. त्याशिवाय पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार खालील सदस्यांना मंत्रिदाची शपथ दिली.   कॅबिनेट मंत्री : - राजनाथ सिंह अमित शहा ...

‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी ; १२५ कोटींचा निधी वितरित : उपमुख्यमंत्री अजित...

महिला बचतगटांसह अनुसूचित जाती-जमातीच्या सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मितीला गती ‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५  तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित मुंबई : ‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील...

कोविड-१९ चा सामना करण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातलं अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख...

भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा झंजावात….

 खासदार आढळराव यांच्या हस्ते विविध विकासविषयक कामांचे उद्घाटन.....                शिवसेनेचे इच्छुक उमेदवार इरफान सय्यद यांना ताकद देण्यासाठी आढळरावांची रणनीती.....  भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात...