केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी मध्य प्रदेशात 9400 कोटीहून जास्त खर्चाच्या 35 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन...

हे प्रकल्प जलद विकासाला चालना देणार आणि चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण करणार नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी मंगळवारी 25 ऑगस्ट 2020 रोजी मध्य प्रदेशात...

आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या पोलीस मित्रांचा सन्मान

पिंपरी : १६ मे २०१९ रोजी आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक,पोलीस मित्रांचा सन्मान १ जून २०१९ रोजी महापौर...

विजाभज, इमाव, विमाप्र घटकांसाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना

मुंबई : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन...

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची मुख्य सचिवांकडून पाहणी

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला. आपत्ती उद्भवल्यास विविध...

देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल  सलग चौथ्या दिवशी  सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ...

ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे. तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

पुणे : राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. येत्या काही दिवसात...

सिक्क‍िमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्क‍िमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी  बुधवारी  (दि. ४) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात...

75 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने सध्याच्या केंद्रीय पुरस्कृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सध्याच्या जिल्हा/ रेफरल रुग्णालयांसोबत वर्ष 2021-22 पर्यंत अतिरिक्त 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली...