अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीचा वापर थांबवू नये – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीमुळं रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचं कुठही निदर्शनास आलेलं नसल्यानं, तशी भीती बाळगून कोणत्याही देशानं या लशीचा वापर थांबवू नये, असं...
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं काल रात्री मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले इथल्या पारशी वाडा स्मशान भूमीत दुपारी...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
इंदापूर तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १८ शीघ्र प्रतिसाद वाहनांचे लोकार्पण
पुणे : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असून याकरिता येत्या काळात टप्प्याटप्प्याने...
देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ९ हजार ५२५ जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले, तर ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाली. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...
पाच वर्षात जिल्हा योजनेत १५ हजार ४७५ कोटी रुपयांची वाढ – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मुंबई : राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेत सन २००९-१० ते २०१३-१४ च्या तुलनेत १५४७५ .९९ कोटी रुपयांनी वाढ केली असल्याची माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
२००९ ते २०१४ सरासरी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघाचा प्रारंभ केला. निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या सरकारमुळेच अवकाश क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञानासंदर्भात आज देशात...
मार्डच्या मागण्यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून तत्काळ दखल
मास्क, पीपीई किट उपलब्ध
औरंगाबाद : कोवीड-19 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) दाखल होऊ लागल्याने एन-95 मास्क, पीपीई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी मार्डच्या...
विकासकामे जलदगतीने करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : ठाणे विकास प्रकल्पाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक मंत्रालयात घेतली. यावेळी ठाण्याच्या महत्त्वपूर्ण अशा कोस्टल रोड, गायमुख ते खारबाव पूल, दिवा आगासन...
मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत ५ हजार सुरक्षा किटचे वाटप
पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी ; शासन सदैव आपल्या पाठीशी - गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही...
पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुरस्कार
पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २ पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवडला स्मार्ट सारथी अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूरला पश्चिम...









