वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक केरळ दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून त्याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक आज केरळच्या दौऱ्यावर जात आहे. हे पथक केरळ सरकार...
महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थिनी दिल्लीत सराव करीत आहेत.
यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी...
बॅंकांनी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी
मुंबई : राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची...
करीरोड भागातील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या करीरोड भागात लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या ३० वर्षीय...
के. विजय कुमार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू –कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के. विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे.
भारतीय पोलीस सेवेतले १९७५...
माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांना उपराष्ट्रपतींकडून आदरांजली
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवाचे हैदराबाद येथे अंत्यदर्शन घेतले. रेड्डी यांचं हैदराबाद येथे निधन झाले. या काँग्रेस नेत्याच्या पार्थिव...
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन
मुंबई : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री...
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी रोपय्यासमवेत सेल्फी मोहिमेचा केला प्रारंभ
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘#सेल्फी विथ सॅपलिंग’ या जनमोहिमेचा प्रारंभ केला. एक रोपटं लावून त्यासमवेत आपला सेल्फी समाज माध्यमावर पोस्ट करत सर्वांनी यात सहभागी...
वृक्षलागवड कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी व विविध यंत्रणांनी सहभागी व्हावे
पुणे : 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते 30सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, या...
एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं-अनिल परब
मुंबई (वृत्तसंस्था) : एस.टी. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं. हा विषय न्या यालयामार्फत सोडवला जाईल, तसंच माझ्यावर अनेक...









