आंबेगाव दुर्घटनेची कामगार राज्‍यमंत्री संजय भेगडे यांच्‍याकडून पहाणी

पुणे : हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्ती मृत्यू पावल्या. कामगार राज्यमंत्री संजय (बाळा )भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषीत झाल्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती मिडीया सर्टीफीकेशन अँँण्‍ड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी...

मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा; पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा तीव्र...

भोसरी : मोशी येथील गट नं. (जुना 325) 327 येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/208 मनोरंजन केंद्र, आरक्षण क्रमांक 1/209 अ- प्रशासकीय व...

आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद

नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...

अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारितल्या रोजगार महासंचालनालयातर्फे अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतचे दिशानिर्देश राज्य सरकारतर्फे जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतचे दिशानिर्देश काल राज्य सरकारनं जारी केले. कोरोना संसर्गाचं प्रमाण लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनानं संपर्कमंत्र्यांच्या सल्ल्यानं स्वातंत्र्यदिनाच्या...

देशात २४ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल २४ हजार नऊशे रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ लाख ७ हजार ५६९ वर पोहोचली आहे. देशातला कोरोनाचं...

मुंबई महापालिकेतल्या आश्रय योजनेतल्या घोटाळ्याच्या चौकशीचे राज्यपालांचे लोकायुक्तांना आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. भाजपा आमदार मिहीर कोटेचा...

एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

मुंबई : राज्यात दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून मूग खरेदीला सुरवात होणार असून  ही खरेदी प्रक्रिया पुढे 90 दिवस सुरू राहणार आहे, राज्यात 181 खरेदी केंद्र सुरु करण्यात आली...

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये ‘नंद्रजोग’ असे उच्चारण्याचे आवाहन

मुंबई : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांचे आडनाव मराठी भाषेत ‘नंद्रजोग’ असे लिहावे, अथवा उच्चारावे, असे आवाहन विधी व न्याय विभागाने केले आहे. श्री. नंद्रजोग यांची नुकतीच उच्च...